Chittam
Friday, 19 August 2011
" मी अण्णा हजारे आहे "
मित्रानो कालपासून आपल्या देशात अण्णा हजारेंसाठी लाखो लोक रस्त्यावर येऊन अण्णांना पाठींबा देत आहेत.
आपणही
देऊ शकतो पण आपल्या ऑफिस मुळे तिथे जाण्यास मिळत नाही. आणि आपण इंटरनेट वर
फक्त चर्चा करतो पण इंटरनेट वर पाठींबा दर्शविला तर
????
आपणही
इंटरनेट वरून पाठींबा देऊ शकता. आपल्याला फक्त एवढच करायचं आहे कि आपला
फोटो काढून अण्णांचा फोटो लावायचा आणि तुमचा नाव काढून "मी अण्णा हजारे आहे
" , "
मी अण्णा आहे"
, "
वंदे मातरम" अशी बरीचशी नावे आपण देऊ शकता आणि
अण्णांना पाठींबा देऊ शकता.हे फक्त आपल्याला ७-८ दिवस करायचे आहे. मला
माहित आहे तुम्ही सगळे पाठींबा द्याल.....
एक
७४ वर्षाच्या व्यक्ती आपल्या देशासाठी लढत आहेत. आपण आपल्या देशासाठी लढू
शकत नाही पण त्या ७४ वर्षाच्या व्यक्तीस आपण पाठींबा तरी देऊ शकतो ना ...
मित्रानो जर तुम्हाला नसेल जमत तर हा संदेश तुमच्या सगळ्या मित्रांना पाठवा ..
2 comments:
Unknown
4 December 2015 at 12:38
mast article,check my site www.nishapalace.com
Reply
Delete
Replies
Reply
Unknown
4 December 2015 at 12:39
mast article,check my site http://www.nishapalace.com
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
mast article,check my site www.nishapalace.com
ReplyDeletemast article,check my site http://www.nishapalace.com
ReplyDelete